Friday, April 26, 2024
Homeकृषीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 14...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

dbskkv Recruitment 2022 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड (Regional Agricultural Research centre, Karjat) येथे रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पदाचे नाव व संख्या : 

कुशल मदतनीस – 01

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : कर्जत (रायगड)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : https://dbskkv.org/ 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक “कृषी पिके आणि मत्स्यव्यवसायातील बियाणे उत्पादन (मेगा बियाणे) प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय