Monday, May 6, 2024
Homeजिल्हामहाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रेप्रेझेंटेटिव्हस असोसिएशन चे राज्य अधिवेशन संपन्न, नवीन कार्यकारिणी...

महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रेप्रेझेंटेटिव्हस असोसिएशन चे राज्य अधिवेशन संपन्न, नवीन कार्यकारिणी जाहीर

अमरावती : महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रेप्रेझेंटेटिव्हस असोसिएशन ह्या संघटनेचे राज्य अधिवेशन अमरावती शहरात 10 ते 12 जून 2022 या दरम्यान पार पडले. ह्या अधिवेसनास CITU चे अखिल भारतीय उपाध्यक्ष कॉम्रेड जे. एस. मुजुमदार, तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉ.डी.एल. कराड व अखिल भारतीय फेडरेशन ऑफ मेडिकल रेप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन चे अध्यक्ष कॉम्रेड रमेश सुंदर यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशनास राज्यभरातून सर्व युनिट मधून 252 प्रतिनिधी उपस्थित होते.

संघटनेचे राज्य जनरल सेक्रेटरी श्रीकांत फोपसे यांनी अहवाल व खजिनदार राजेंद्र राठोड यांनी आर्थिक अहवाल प्रतिनिधींसमोर ठेवला. त्यानंतर प्रतिनिधींच्या विवेचनानंतर सर्वानुमते एकमताने पारित करण्यात आला. या अधिवेशनाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

जनवादी महिला संघटना, घरकामगार संघटनेचा विभागीय मेळावा संपन्न

• नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

• राज्य अध्यक्ष – नरेंद्र सिंग

• राज्य सेक्रेटरी – श्रीकांत फोपसे

• राज्य उपाध्यक्ष – विवेक गोडसे, डी. एम. देशपांडे व दिनेश यादव

• राज्य सहसचिव – प्रशांत वाणी, स्नेहल कुलकर्णी 

• खजिनदार – विशाल भूमरे 

पश्चिम महाराष्ट्रातून किशोर केदारी यांची विभागीय सेक्रेटरी पदी व मिलिंद मनोहर यांची राज्य सचिवमंडळात तर विजय धनवडे आणि मंदार फडके (कोल्हापूर), संजय गलगले (सांगली), युवराज गोडसे (सातारा), रवी शिंदे (कराड) यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय