Saturday, May 18, 2024
Homeराज्यमागासवर्गीयांची पदोन्नतीची केससाठी माजी महाअभिवक्ता रवि वर्मा कुमार यांची नियुक्ती करण्याची मागणी.

मागासवर्गीयांची पदोन्नतीची केससाठी माजी महाअभिवक्ता रवि वर्मा कुमार यांची नियुक्ती करण्याची मागणी.

मुंबई  : मागासवर्गीयांची पदोन्नतीची केससाठी माजी महाअभिवक्ता रवि वर्मा कुमार यांची नियुक्ती करण्याची मागणी ऑल महाराष्ट्र ट्रायबल स्टुडंट्स असोसिएशन केली आहे. 

राज्यातील मागासवर्गीयांची पदोन्नतीची केसची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. या केसमध्ये माजी महाअभिवक्ता रवि वर्मा कुमार यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील पदोन्नतीची आरक्षणाची सुनावणी दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात आहे. तरी या केसमध्ये कर्नाटक राज्यांचे माजी महाअभिवक्ता रवि वर्मा कुमार यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने विशेष वकील म्हणून करावी अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय