Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीDRDO : संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत 204 जागांसाठी भरती

DRDO : संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत 204 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2023 : संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defense Research and Development Organisation) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DRDO Bharti

पद संख्या : 204

पदाचे नाव : सायंटिस्ट ‘B’ DRDO, सायंटिस्ट ‘B’ DST, सायंटिस्ट / इंजिनिअर ‘B’ ADA, सायंटिस्ट ‘B’ CME

पदनिहाय रिक्त जागांची संख्या :

1) सायंटिस्ट ‘B’ DRDO – 181

2) सायंटिस्ट ‘B’ DST – 06

3) सायंटिस्ट / इंजिनिअर ‘B’ ADA – 11

4) सायंटिस्ट ‘B’ CME – 06

शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech / M.Sc (ii) GATE

वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2023 रोजी, 30 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल / ओबीसी / EWS : रु. 100/- [SC / ST / PWD / महिला : फी नाही]

वेतनमान : रु. 56000/- ते रु. 88,000/- प्रति महिना असेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय