Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडNCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रिडा सेल अध्यक्षपदी दत्तात्रय झिंजुर्डे

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रिडा सेल अध्यक्षपदी दत्तात्रय झिंजुर्डे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष फजल शेख, यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय झिंजुर्डे यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) क्रिडा सेल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Dattatray Zinjurde as Sports Cell President of NCP

यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ कुरेशी, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्ना डांगे, उमेश काटे, लवकुश यादव, गणेश खराडे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय