Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांनो काळजी घ्या!

बीड जिल्ह्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांनो काळजी घ्या!

बीड : बीड आज जिल्ह्यात १९ जणांचे  अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत.  बीड जिल्ह्यातून  पाठविण्यात आलेले ४७० अहवाल प्राप्त १९ पाॅझिटीव्ह तर ४५१ निगेटिव्ह आले आहेत.

बाधितांंमध्ये बीड ७, परळी ६ तर गेवराई २ आणि माजलगाव १ आष्टी १ तर अंबाजोगाई  येथील प्रत्येकी २ व्यक्तीचा समावेश आहे.  नागरिकांना काळजी घेण्याचे आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय