Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात आज ९ कोरोना पॉझिटिव्ह.

बीड जिल्ह्यात आज ९ कोरोना पॉझिटिव्ह.

बीड : जिल्ह्यात आज ९ जणांचे  अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत.  बीड जिल्ह्यातून ७१७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८६ अहवाल प्राप्त ९ पाॅझिटीव्ह तर २६९ निगेटिव्ह आले आहेत.

बाधितात बीड ६,परळी १ तर गेवराई १ आणि माजलगाव १ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान आजच्या संख्येने बीड जिल्ह्याची आकडेवारी २०० पार झाली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय