Friday, April 26, 2024
Homeनोकरीसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात २८ जागांसाठी भरती, 8 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची...

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात २८ जागांसाठी भरती, 8 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Collector Office Recuirment 2022 : जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (Collector office, Solapur) यांच्या आस्थापनेवरील 28 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 28

• पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता (विधिज्ञ)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : सोलापूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 8 डिसेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय