Sunday, December 4, 2022
Homeनोकरीजिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत 15 जागांसाठी भरती, 04 ऑक्टोबर 2022 रोजी...

जिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत 15 जागांसाठी भरती, 04 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती…

Collector Gondia Recuirment 2022 : जिल्हा निवड समिती (District Selection Committee), जिल्हाधिकारी, गोंदिया (Collector Gondia अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 15 जागा

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : MBBS, BAMS (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : गोंदिया

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 4 ऑक्टोबर 2022

• मुलाखतीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय