Tuesday, April 23, 2024
Homeनोकरीवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 108 जागांसाठी भरती, नागपूर येथे अर्ज करण्यासाठी 29...

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 108 जागांसाठी भरती, नागपूर येथे अर्ज करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

Coal India Limited Recruitment 2022 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (Western Coalfield Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 108

• पदाचे नाव : वैद्यकीय कार्यकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (कार्मिक)/ HOD(EE), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर,पिनकोड – 440 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय