Sunday, April 28, 2024
HomeनोकरीCRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट मुलाखतीद्वारे भरती 

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट मुलाखतीद्वारे भरती 

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे (Walk in Interview) भरती करण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 40

• पदाचे नाव : विशेष वैद्यकीय अधिकारी (Special Medical Officer)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 23 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय