पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पुनावळे गावठाण, कैलासनगर परिसरात पावसाळा पूर्व रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. कच्चे रस्ते व चाळण झालेली दुरावस्था यामुळे सर्वत्र पाणी तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
या परिसरात डेंग्यू प्रतिबंधक विशेष स्वछता अभियान राबवून कीटकनाशक औषधे व औष्णिक धुकीकरण करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू पेठे, भरत टमके, रत्नाप्पा कुंभार, अक्षय वायकुळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड
ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’
हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर