Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरशाहू महाराज स्मृती शताब्दी समिती तर्फे प्रा. संजीव सोनवणे यांचे स्वागत

शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती तर्फे प्रा. संजीव सोनवणे यांचे स्वागत

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांची शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती च्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन नाशिक मध्ये स्वागत केले.

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती नाशिकचे अध्यक्ष कॉ.राजू देसले, सचिव जयवंत खडताळे, विराज देवांग, डॉ. अजय कापडणीस, प्रा. सोमनाथ मुठाळ, निशिकांत पगारे, प्रा. डॉ. रामदास भोंग, उपास्थित होते. यावेळी त्यांचा शाल, डॉ. प्रा. शंकर बोराडे लिखित विडीची गोष्ट पुस्तक, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजर्षी शाहूमहाराज स्मृती समिती वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रम विषयी चर्चा झाली. शुभेच्छा दिल्या. 25 जून नाशिक येथे शाहु महाराज स्मृती शताब्दी समिती वतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.


हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय