Monday, May 6, 2024
HomeनोकरीMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु; 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची...

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु; 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MCGM Recuirment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 25

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 500/- रुपये + 18% GST.

• वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022

• अर्ज मिळण्याचे व अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – 400 002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 11 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी मोठी भरती; 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत 132 जागांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय