Friday, May 3, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत 132 जागांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 ऑनलाईन...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत 132 जागांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Chandrapur Recruitment 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society) चंद्रपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (गुगल फॉर्म द्वारे) / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 132

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 200 रुपये, राखीव प्रवर्ग – 100 रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (गुगल फॉर्म द्वारे) / ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी :

  1. वैद्यकीय अधिकारी – येथे क्लिक करा
  2. स्टाफ नर्स – येथे क्लिक करा
  3. MPW (पुरुष) – येथे क्लिक करा

• गुगल फॉर्म द्वारे अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर – 442 401.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 11 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय