Friday, November 22, 2024
Homeराज्यब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

पुणे : सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावर्षी PCM ग्रुपसाठी एमएचटी सीईटी 2022 परीक्षा 9 मे ते 14 मे दरम्यान आणि PCB ग्रुपची परीक्षा 15 मे ते 20 मे दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेला यंदा 4.6 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट 2023 चा निकाल 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाइट – cetcell.mahacet.org वर जावे लागेल.

एमएचटी सीईटी निकाल कसा तपासावा?

1 निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cetcell.mahacet.org अधिकृत संकेतस्थळावर जा.
2 संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील पोर्टल लिंकवर क्लिक करा.
3 यानंतर चेक एमएचटी सीईटी निकाल 2023 च्या लिंकवर जा.
4 पुढच्या पानावर रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा.
5 निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

हे ही वाचा :

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

संबंधित लेख

लोकप्रिय