Saturday, May 18, 2024
HomeनोकरीBHC : मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांची भरती, पदवीधरांना संधी

BHC : मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांची भरती, पदवीधरांना संधी

Bombay High Court Recruitment 2023 : बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 16

● पदाचे नाव : स्वीय सहाय्यक (Personal Assistant)

● शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्वीय सहाय्यक(i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. (iv) संगणक प्रमाणपत्र

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद खंडपीठ

● अर्ज शुल्क : रुपये 300/-

● वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ]

● वयोमर्यादा : रु. 67,700 – 2,08700 + अधिक भत्ता

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय