Saturday, May 4, 2024
HomeनोकरीMSRTC : वर्धा येथे ST महामंडळात विविध पदांसाठी भरती 

MSRTC : वर्धा येथे ST महामंडळात विविध पदांसाठी भरती 

MSRTC Wardha Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वर्धा (Maharashtra State Road Transport Corporation, Wardha) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 93

पदाचे नाव :

मेकॅनिकइलेक्ट्रिशियन
वेल्डरपेंटर
टर्नररेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग
शीट मेटल वर्करसुतार

शैक्षणिक पात्रता : उमेदवार एस.एस.सी. 10 वी पास असावा. तसेच उमेदवाराने मोटर व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग ट्रेड मध्ये 2 वर्षांचा व वेल्डर, मोटार व्हेईकल, बॉडी बिल्डर (शीट मेटल वर्कर), पेंटर , सुतार (कारपेंटर) ट्रेड मध्ये 1 वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असावा.

वयोमर्यादा : 6 एप्रिल 2023 रोजी उमेदवारांने वय 18 वर्षांपेक्षा ते वय 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे शिथिलता)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 590 /- ; अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्ग – 295/-

नोकरीचे ठिकाण : वर्धा 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( नोंदणी) / ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 एप्रिल 2023

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय