Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात१४ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात१४ पॉझिटिव्ह

बीड : बीड आज जिल्ह्यात ११ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड ६ पॉझिटिव्ह  परळी ५पॉझिटिव्ह गेवराई १पॉझिटिव्ह आष्टी आणि अंबाजोगाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी   वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय