Monday, May 6, 2024
Homeग्रामीणआदिवासी समाजा बद्दल टिकटॉक वर अपमानकारक विडिओ; बीटीपी ने दिंडोरी पोलीस स्टेशनला...

आदिवासी समाजा बद्दल टिकटॉक वर अपमानकारक विडिओ; बीटीपी ने दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार

(नाशिक): काही दिवसापूर्वी आदिवासी समाजाबद्दल टिकटॉक वर अपमानकारक विडिओ वायरल झाल्यामुळे आदिवासी समाजाची बदनामी आणि खालच्या पातळीचे बोलले गेले आहे. असे बीटीपी ने निवेदनात म्हटले आहे.

          आशा जातीय मानसिकता असणाऱ्या विरुद्ध अट्रोसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा. अशी तक्रार दिंडोरी पोलीस स्टेशनला भारतीय ट्रायबल पार्टी दिंडोरी कमिटीच्या वतीने केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय