Monday, May 13, 2024
Homeग्रामीणसेवा संस्थेच्या वतीने मालेगाव येथे अन्नधान्य किटचे वाटप

सेवा संस्थेच्या वतीने मालेगाव येथे अन्नधान्य किटचे वाटप

मालेगाव(२५ मे ) :- कोरोनाची गंभीर परिस्थिती आणि कोरोनाचे सकंट या पार्श्वभूमीवर अँड राजपाल यांच्या सेवा संस्थेच्या वतीने मालेगाव येथे पावरलूम कामगार, मोलकरीण, बांधकाम कामगार, कचरावेचक यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

          कोरोनाच्या संकट काळात रमजान ईद च्या पुर्व संध्येला कामगारांना संस्थेने मदतीचा हात दिला. कामगारांनी संस्थेचे आभार मानले.

          यावेळी आयटक नेत्या आयटक नेत्या सुनिता कुलकर्णी, जेष्ठ समाजवादी नेते डॉ। सुगंध बरठ,  मकसुक अन्सारी, फैजन अन्सारी, नचिकेत कोळपकर आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय