Tuesday, May 7, 2024
Homeग्रामीणहरणगाव धरणात महिलेचा मृतदेह

हरणगाव धरणात महिलेचा मृतदेह

(पेठ): हरणगावच्या धरणात  महिलेचा मृतदेह आढळल्याने हरणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.मृत्यूचे कारण अजून समजले नाही.

    बुधवार दि २४ रोजी महिलेचा मृत्यूदेह पाण्यात तरंगत दिसला. गावच्या पोलीस पाटील यांनी पेठ पोलीस स्टेशन ला माहिती देताच.लगेच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृत्यूदेह बाहेर काढला.सदर महिला दिंडोरी तालुक्यातील चिल्लारपाडा येथील कमल गायकवाड वय ३७  या महिलेचे असल्याचे समजले.पेठ ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून सदर मृत्यूदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संदीप जव्हेरी करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय