(त्र्यंबकेश्वर/प्रतिनिधी) : गेल्या तीन महिन्यापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना मुक्त तालुका होता.आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल भागात नवीन कोरोना व्यक्ती संक्रमित झालेल्या आढळून आल्या.आता ग्रामीण भागातही कोरोना आढळून आला आहे.त्यामळे सर्वाना सावधान रहायला पाहिजे.
परंतु हरसूल परिसरात अजूनही जनता नियमांनचे पालन करताना दिसत नाही.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सांगितले आहे.