Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात २६पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात २६पॉझिटिव्ह

बाधितात बीड जिल्ह्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.बीड १६ पॉझिटिव्ह  परळी ५पॉझिटिव्ह गेवराई ३ पॉझिटिव्ह आष्टी आणि अंबाजोगाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी    वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय