Tuesday, May 7, 2024
Homeग्रामीणभाजप ने वाहनाला चिटकवले निवेदन

भाजप ने वाहनाला चिटकवले निवेदन

निफाड (प्रतिनिधी): भाजप तर्फे खा.डॉ.भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी प्रांत अधिकारी बाहेर न आल्याने वाहनाला चिटकवले निवेदन.

 

त्यामध्ये मागण्या खालील प्रमाणे:

▪️शेतकऱ्याचे वीज बिल माफ करा.

▪️शेतकऱ्याचे कर्ज माफ करा.

▪️बँकेकडून तातडीने पीककर्ज मंजूर करावे.

शेतकऱ्यांना सोबत घेऊन निफाड तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना. प्रांतांना निरोप देऊनही खाली आल्या नाहीत म्हणून आम्ही निवेदन वाहनाला चिकवले.

        खासदार डॉ.भारती पवार-

 “निवेदन द्यायला आले असताना भारती पवार यांचा मला फोन आला.त्यावेळी मी कोरोना च्या बैठकीत होती.त्याना मी कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावले होते .परंतु त्यांनी मला निवेदन घेण्यासाठी खाली बोलावले.मला खाली यायच्या आधी त्यांनी वाहनाला निवेदन चिटकवले होते.

     अर्चना पठारे –

 प्रांताधिकारी,निफाड –

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय