Monday, May 6, 2024
Homeराज्यमोठी बातमी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा ढकलल्या पुढे

मोठी बातमी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा ढकलल्या पुढे

पुणे : कोरोनाच्या महामारी नंतर नुकत्याच सुरु झालेल्या अंतिम वर्षा आजच्या सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यात अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असुन, त्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल तसेच विद्यार्थ्यांना मेसेज करून या संदर्भात माहिती दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय