नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. राज्यातील सत्तासंघर्षांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन केले आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, 16 आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नसून विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. त्यामुळे हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार नसल्याचे बोलले जात आहे. यासोबतच खरी शिवसेना कोण याचा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
हे ही वाचा :
आताची मोठी बातमी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांत शिंदे गटाला मोठा झटका
मोठी बातमी : १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी