Sunday, May 19, 2024
Homeराजकारणआताची मोठी बातमी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांत शिंदे गटाला मोठा झटका

आताची मोठी बातमी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांत शिंदे गटाला मोठा झटका

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन सुरू केले आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

निकालातील महत्वाचे मुद्दे :

– 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे

– भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर

– मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही

– 27 जूनचा निर्णय रेबिया निकालानुसार नव्हता.

– राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे

– राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.

– राज्यपालांकडे बहुमत चाचणीसाठी कुठलीही नाही

– पक्षांतर्गत वादाकडे पाहण्याचा राज्यपालांना अधिकार नाही

– बहुमत चाचणीसाठी काही आमदारांची नाराजी हे कारण असू शकत नाही

– बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही

– 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे….

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय