Home ताज्या बातम्या Bhopal : मध्य प्रदेशच्या मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Bhopal : मध्य प्रदेशच्या मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Bhopal: Huge fire in Madhya Pradesh ministry, many important documents burnt

Bhopal : भोपाळमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशच्या मंत्रालयाच्या (Madhya Pradesh of Ministry) इमारतीला भीषण आग लागली. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. Massive fire in Ministry of Madhya Pradesh

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) मंत्रालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. (fire in Ministry of Madhya Pradesh) या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. Bhopal

या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या फायली आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागल्याचे समोर येत आहे. काही वेळातच आग चौथ्या मजल्यावर पोहोचू लागली. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

हे ही वाचा :

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Exit mobile version