BDL India Recruitment 2023 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BHARAT DYNAMICS LIMITED) येथे “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BDL Bharti
● पद संख्या : 45
● पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक.
● शैक्षणिक पात्रता :
1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी : संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी.
2. कल्याण अधिकारी : i) कला/विज्ञान/वाणिज्य किंवा शासन मान्यताप्राप्त कायदा विद्यापीठातील पदवी. ii) प्रकरण कायदा, औद्योगिक संबंध, कार्मिक व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन आणि कामगार कल्याणाशी संबंधित इतर विषयांसह कामगार कायदे कव्हर करणारी पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा.
3. कनिष्ठ व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून प्रथम श्रेणी एमबीए / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / जनसंपर्क / कम्युनिकेशन / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी.
● वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षे
● अर्ज शुल्क : सर्वसाधारण प्रवर्गासाठी – रु.500/- [SC/ST उमेदवार – फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : अमरावती, महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.