Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीJob : नागपूरात 10वी पाससाठी तब्बल 680 जागांवर भरती; पगार 47600 पर्यंत

Job : नागपूरात 10वी पाससाठी तब्बल 680 जागांवर भरती; पगार 47600 पर्यंत

GMC Nagpur Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर (Government Medical College and Hospital, Nagpur) अंतर्गत “गट ड (वर्ग-4)” पदांच्या 680 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nagpur Job 

पद संख्या : 680

पदाचे नाव : गट ड (वर्ग-4)

शैक्षणिक पात्रता : 10वी पास (मुळ जाहिरात पहावी.)

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु.1000/-; राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – रु.900/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय