Sunday, May 19, 2024
HomeनोकरीAkola : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 100 जागांसाठी भरती

Akola : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 100 जागांसाठी भरती

Akola DCC Bank Recruitment 2024 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Akola District Central Cooperative Bank) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Akola Bharti 

पद संख्या : 100

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.

अर्ज शुल्क : रु.1000/-

वेतनमान : रु.10,000/- ते रु.28,000/-

नोकरीचे ठिकाण : अकोला

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024

परीक्षा (Online) : फेब्रुवारी/मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय