Friday, May 17, 2024
HomeनोकरीPune : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती 

Pune : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती 

NDA Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे (National Defense Academy, Pune) अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bharti

पद संख्या : 198

पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :

1) लोअर डिव्हिजन क्लर्क – रु.19,900 – रु.63,200/-

2) स्टेनोग्राफर Gde-II – रु.25,500 – रु.81,100/-

3) ड्राफ्ट्समन – रु.25,500 – रु.81,100/-

4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll – रु.19900 – रु.63,200/-

5) कूक – रु.19,900 – रु.63,200/-

6) कंपोझिटर-कम- प्रिंटर, – रु.19,900 – रु.63,200/-

7) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), – रु.19,900 – रु.63,200/-

8) सुतार, – रु.19,900 – रु.63,200/-

9) फायरमन, – रु.19,900 – 63,200/-

10) TA-बेकर आणि कन्फेक्शनर – रु.18,000 – 56,900/- 

11) TA-सायकल रिपेयरर – रु.18000 – रु.56,900/-

12) TA-मुद्रण मशीन ऑप्टर, – रु.18,000 – रु.56,900/-

13) टीए-बूट रिपेयरर, – रु.18,000 – रु.56,900/-

14) मल्टी टास्किंग स्टाफ – रु.18,000 – 56,900/-

नोकरीचे ठिकाण : पुणे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रतायेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय