Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीAIATSL अंतर्गत 422 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIATSL अंतर्गत 422 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIATSL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Air Transport Services Limited) अंतर्गत “युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/ हँडीवुमन” पदांच्या 422 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. AIATSL Bharti

● पद संख्या : 422

● पदाचे नाव : युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/ हँडीवुमन.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

● वयोमर्यादा : 28 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 आणि 4 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई – 600043.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई – 600043.
  4. मुलाखतीची तारीख 2 आणि 4 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती https://maharashtrajanbhumi.in/south-east-central-railway-recruitment-2024/ Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI.. https://maharashtrajanbhumi.in/indian-railway-technician-recruitment-for-9144-posts/ AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/airports-authority-of-india-aai-recruitment-bharti/ MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/maharashtra-state-council-of-examination-msce-pune-recruitment-2024/ Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती https://maharashtrajanbhumi.in/rail-coach-factory-recruitment-for-550-posts/ Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती https://maharashtrajanbhumi.in/indian-institute-of-tropical-meteorology-pune-iitm-recruitment-2024-2/ NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/navodaya-vidyalaya-samiti-nvs-recruitment-for-1377-posts/ NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/neyveli-lignite-corporation-limited-nlc-india-recruitment-for-239-posts/ Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती https://maharashtrajanbhumi.in/oriental-insurance-company-limited-oicl-recruitment-2024/ SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती https://maharashtrajanbhumi.in/securities-and-exchange-board-of-india-sebi-recruitment-2024/ Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती Lic

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Kachchh University : कच्छ विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज!

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, आजच करा अर्ज !

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय