Friday, November 22, 2024
HomeनोकरीAhmednagar : अहमदनगर येथे शासकिय आरोग्य संस्था अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

Ahmednagar : अहमदनगर येथे शासकिय आरोग्य संस्था अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

Health Department Recruitment 2023 : अहमदनगर (Ahmednagar) जिल्हातील शासकिय आरोग्य संस्था (Government Health Organization) मध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवागट-अ (वर्ग-2) संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील 40 रिक्त पदे व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांचे अधिनस्त संस्थेतील 10 पदे असे एकुण 50 पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने व तात्पुरत्या स्वरुपात अकरा महिन्याच्या कालावधीकरीता भरावयाची आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

पद संख्या : 50

पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय