Thursday, February 13, 2025

रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ६१६ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ६१६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध तसेच महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी आणि एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे विषयानुसार मुलाखती घेण्यात येतील.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles