UPSC CMS Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत तब्बल 827 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti
● पद संख्या : 827
● पदाचे नाव आणि पदनिहाय संख्या :
1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 163
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 450
3) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 14
4) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 200
● शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी (मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु. 200/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024
● परीक्षा : 14 जुलै 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती
AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा
SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती
NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती
AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती