NHM Akola Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला (National Health Mission, Akola) अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, OBGY, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑप्टोमेट्रीस्ट, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, प्रशिक्षक, पॅरामेडिकल वर्कर, जिल्हा कार्यप्रणाली व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 48
● पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, OBGY, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑप्टोमेट्रीस्ट, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, प्रशिक्षक, पॅरामेडिकल वर्कर, जिल्हा कार्यप्रणाली व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : अकोला
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!
Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती
IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी