AAICLAS Recruitment 2023 : कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड, पुणे (Cargo Logistics & Allied Services Company Limited, Pune) अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर्स’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 56
● पदाचे नाव : सुरक्षा स्क्रीनर्स
● शैक्षणिक पात्रता : 1) 10+2/ इंटरमिजिएट/12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून समतुल्य. 2) आवश्यक-(i) वैध BCAS बेसिक AVSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे, (ii) वैध BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र (स्टँडअलोन किंवा ILHBS) असणे (किमान) 31.08.2023 पर्यंत वैध (iii) इंग्रजी वाचण्याची क्षमता,/spe हिंदी आणि/किंवा स्थानिक भाषेचे संभाषण.
● वयोमर्यादा : 27 जुलै 2023 रोजी 50 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : रु. 15,000/- (बेसिक)
● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 27 जुलै 2023
● मुलाखतीचा पत्ता : भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ, पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल)
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज
NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती