North Eastern Railway Recruitment 2023 : उत्तर पूर्व रेल्वे (North Eastern Railway) अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Railway Bharti)
● पद संख्या : 1104
● पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर).
● वयोमर्यादा : 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/ – ₹100/-
SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही
● वेतनमान : नियमानुसार
● नोकरी ठिकाण : गोरखपूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’