Friday, May 3, 2024
Homeनोकरीनाशिक येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची...

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

MahaTransco Nashik Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नाशिक (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Nashik) अंतर्गत “वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)” पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Nashik Bharti)

● पद संख्या : 50

● पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता : 1) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण).
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : नियमानुसार

नोकरी ठिकाण : नाशिक

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय