Thursday, December 26, 2024
Homeनोकरीमुंबई येथे वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई येथे वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

MahaGST Vibhag Recruitment 2023 : वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई (Goods and Services Tax Department, Mumbai) अंतर्गत ”निरीक्षक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 07

पदाचे नाव : निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त निरीक्षक

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

● ई-मेल पत्ता : estbst12@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता : राज्य कर सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, ३रा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 दिवसाच्या आत.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय