पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शाहू नगर येथील सेवा सारथी फाऊंडेशन तर्फे, पारंपारिक किल्ले बांधणीची परंपरा जपण्यासाठी व शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यासाठी भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)
यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या या स्पर्धेची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
स्पर्धेचे आयोजन २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता, राजर्षी शाहू क्रिडांगण, शाहू नगर, चिंचवड येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी विनामूल्य ठेवण्यात आली आहे.
यात पहिला विजेता ५००१ रुपये व ट्रॉफी, दुसरा विजेता ४००१ रुपये व ट्रॉफी, तिसरा विजेता ३००१ रुपये व ट्रॉफी तर उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०१ रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ओंकार मांडगे ह्यांनी केले आहे. स्पर्धेतील किल्ले बांधणीचा बक्षिस वितरण समारंभ ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ६ वाजता, राजर्षी शाहू क्रिडांगण, शाहूनगर येथे होणार आहे. (PCMC)
स्पर्धेचे नियम व अटींमध्ये सहभाग घेतलेल्या गटाने किल्ले ठराविक वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे.
सेवा सारथी फाउंडेशन सर्व स्पर्धकांना माती, दगड, पोते, व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची एक प्रतिकृती देणार आहे.
सेवा सारथी परिवारतर्फे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित