Wednesday, November 6, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी :  ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

मोठी बातमी :  ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 उमेदवारांचा समावेश असून, यामध्ये ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाविरोधात तगडे उमेदवार उभे केले आहेत. याआधी ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, आता दुसरी यादी समोर आली आहे. (Uddhav Thackeray)

भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात कणकवली मतदारसंघात संदेश पारकर यांना उमेदवारी मिळाली आहे. वडाळा मतदारसंघात पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या श्रद्धा जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

ठाकरे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी

धुळे शहर- अनिल गोटे

चोपडा (अज)-   राजू तडवी

जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

बुलढाणा- जयश्री शेळके

दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल (Uddhav Thackeray )

हिंगोली- रूपाली राजेश पाटील

परतूर- आसाराम बोराडे

देवळाली (अजा)- योगेश घोलप

कल्याण पश्चिम- सचिन बासरे

कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

शिवडी- अजय चौधरी (Uddhav Thackeray )

भायखळा- मनोज जामसुतकर

श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

कणकवली- संदेश भास्कर पारकर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर,भाजप-शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने दिले ‘हे’ तगडे उमेदवार.

Uddhav Thackeray

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय