Congress : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे, आणि या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज, 26 ऑक्टोबर रोजी कॉँग्रेस पक्षाने विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 23 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. कॉँग्रेसने कालच आपली पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 48 उमेदवारांचा समावेश होता. (Congress)
कॉँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल (Congress)
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगले
निलंगा – अभय कुमार साळुंखे (Congress)
शिरोळ – गणपतराव पाटील
कॉँग्रेसची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर असून, कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या विजयासाठी जोरदार मोहीम राबवली जाणार आहे.
Congress
हेही वाचा :
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित