Nashik : दिव्यदृष्टी फाउंडेशन, नाशिक च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भंडारदरावाडी (ता. इगतपुरी) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये शाळेतील इयत्ता 2 री वर्गातील 31 मुलांना लेखन साहित्य वह्या वाटप करण्यात आले. दुर्गम व आदिवासी वाडीवस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. (Nashik)
यावेळी दिव्यदृष्टी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष कल्पना खरात-भाग्यवंत, प्रिया खरात, कार्याध्यक्ष शहर जानवी नागदेव व ग्रामीण जावेद शेख, कांचन थोरात, सुमन शर्मा आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले