Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याNCP : धम्मज्योती बुद्धविहार तांदूळवाडीमध्ये वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेसने केला प्रचाराचा शुभारंभ

NCP : धम्मज्योती बुद्धविहार तांदूळवाडीमध्ये वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेसने केला प्रचाराचा शुभारंभ

तांदुळवाडी (वार्ताहर /रत्नदीप सरोदे) : धम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.NCP

सर्वात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रचाराचा जाहीरनामाचे उद्घाटन झाले. त्यानंतर प्रबुद्ध नगर परिसरामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन जाहीरनाम्याच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ काल कन्हेरी मठात फुटला. त्यानंतर बारामतीतील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रचार पत्रक आणि जाहीरनामाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे तांदुळवाडी गावामध्ये ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती.NCP


या कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुभाष शेठ सोमाणी, नगरसेवक जय पाटील, नगरसेविका ज्योती सरोदे, नगरसेवक समीर चव्हाण, भारत सरोदे, एकनाथ सरोदे, अनिल सरोदे, बाळू सरोदे, संदीप आडगळे, भीमराव सरोदे, बायडाबाई सरोदे, सविता जगताप, सिंधूबाई सरोदे, शिवाजी सरोदे, धीरज बाबर, राहुल घाडगे, रोहित जाधव, शैलेश राऊत, मनोज बेलदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.NCP

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय