Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात ८२ कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर तालुक्यात ८२ कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आले २, पिंपरी पेंढार १, गायमुखवाडी १, गोद्रे ४, बेलसर १, इंगळून १, धालेवाडी तर्फे मिन्हेर २, पारगांव तर्फे मढ १, तळेरान १, पिंपळगाव सावा २, पारगांव तर्फे आळे १, हिवरे तर्फे नारायणगाव २, नारायणगाव १३, वारुळवाडी ४, ओझर २, आनंदवाडी ३, येडगाव १, बल्लाळवाडी १, खामुंडी ६, नेतवड १, डिंगोरे १, पिंपळवंडी ५, उंब्रज ३, वडगांव कांदळी १, बोरी बु. ३, जाधववाडी ७, राजूरी १, आगार १, शिरोली बु. ४, कुमशेत १, खिल्लारवाडी ४, गुंजाळवाडी आर्वी १ यांचा समावेश आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय