Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.३०) आढळले ४ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.३०) आढळले ४ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.३० : जुन्नर तालुक्यात आज (ता.३०) ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ४९ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज डिंगोरे ३, पारगाव तर्फे मढ १ असे एकूण ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय