Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात आज १७ कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज १७ कोरोना पॉझिटिव्ह

(बीड) :- आज पाठवलेल्या २६२ स्वॅब पैकी १७ लोकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       आज बीड तालुक्यात 6 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर अंबाजोगाई शहरात 3 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच परळीत 6 तर गेवराई मध्ये 2 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असे आज एकूण 17 लोकांना कोरोनाची लागण झालेच समोर आले आहे. जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्ण पॉझिटीव्ह आली आहेत. एकुण अहवालापैकी सात अहवाल अनिर्णित आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय